01 तुम्ही हेपटायटस बी किंवा हेपटायटस सी बद्दल ऐकले आहे का?
02 तुम्ही हेपटायटस बी किंवा सी लसीकरण पूर्ण केले आहे का?
03 तुम्ही नियमितपणे मदिरा सेवन करता का?
04 तुम्ही रक्तंअंतरण करून घेतलेले आहे का?
05 काय तुम्हाला पोटात दुखणे, गडद लधवीला होणे, चिकणमाती प्रमाणे षौचला होणे, कावीळ यांसारख्या लक्षणांना सामोरे जावे लागलेले आहे का?
06 तुम्ही तुमच्या तसेच तुमच्या कुटूंबाच्या एचीबीव्ही/एचसीव्ही स्थितीबाबत अवगत आहात का?
07 तुम्ही एचीबीव्ही/एचसीव्ही संसर्गासंबंधित स्वतःची तपासणी करून घेण्यास इच्छुक आहात का?
आपण चाचणीसाठी पात्र आहात. निदानक सहाय्य उपभोगण्यासाठी इथे क्लिक करा.
चाचणी करून घेण्याची गरज नाही. आम्हाला भेट दिल्याबद्दल आभारी आहोत.